
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
लिबियाचे सैन्य प्रमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांचे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

व्यापार :२५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
Silver Return in 25 Years: सोन्याच्या चकाकीमागे चांदीनं दशकांपासून एक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून आपलं स्थान शांतपणे टिकवून ठेवलं आहे. हा मौल्यवान धातू चढ-उतार, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही बऱ्याच अंशी स्थिर राहिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
Arif Habib Pakistan International Airlines: आरिफ हबीब यांनी १३५ बिलियन रुपयांमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनी खरेदी केली. ...

राष्ट्रीय :कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम आता ५० हजारांचे इनाम घोषित करण्यात आले असून त्याच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरणार आहे. ...

व्यापार :PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
PPF Calculator: जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह दीर्घकालीन निधी उभारण्याचा विचार करत असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. कर सवलती, हमी परतावा आणि सरकारी हमी यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये हा एक पसंतीचा पर्याय बनला आहे ...

क्राइम :पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
लग्न समारंभात नातेवाईक बनून घुसणारी एका धूर्त महिलेला बंगलुरु पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॅरेज हॉलमधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलाकडून ३२ लाख रुपयांच्या किमतीचे २६२ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
बांगलादेश आणि भारताचे संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत. हे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. ...

क्राइम :३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
संशय माणसाचा कसा घात करतो, याचे हे भीषण उदाहरण आहे. ३० वर्षांचे नाते एका क्षणात संपले आणि एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त झाले. ...

ठाणे :मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
Thane Election Politics: भाजप अधिक आक्रमक : महाविकास आघाडीतील पक्षांना करावी लागेल तडजोड, स्वबळावर धावायची सोडा चालायचीही त्यांच्यात दिसत नाही ताकद, राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे ठरला केंद्रबिंदू ...

ज्योतिष :Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी? ...

महाराष्ट्र :कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
खंडणीला अडसर ठरल्यानेच केली हत्या; पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार ...
